मोफत भाषा शिका. कायमचे.

ॲप डाऊनलोड करा
अँड्रॉईड
iOS
विंडोज फोन

डुओलिंगोविषयी

नवीन भाषा शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग

डुओलिंगोवर भाषा शिकणं मजेदार आणि सवय लावणारं आहे, कारण धडे अगदी छोट्या कौशल्यांमध्ये विभागलेले असतात जे खेळांसारखे वाटतात. कोर्समध्ये प्रगती केल्यावर तुम्हाला गुण मिळतात, तुमची कौशल्ये वाढतात आणि बक्षिसे मिळतात. हे प्रभावी आहे आणि ते काम करतं याचा आमच्याकडे पुरावा आहे.

प्रत्येक धड्यात भरपूर गेमिफिकेशन.

तुमच्यासाठी खास अभ्यास

डुओलिंगो तुमच्या शिकण्यातील बलस्थानं आणि उणिवांनुसार आपला अभ्यासक्रम जुळवून घेतो. जसजसे तुम्ही अधिक शिकाल, तसतसे तुमचे धडे खास तुमच्यासाठी बनतील.

त्वरित मूल्यांकन मिळवा

डुओलिंगोवर तुम्ही संवादात्मक स्वाध्यायांमधून शिकता — तुम्हाला त्वरित अभिप्राय मिळतो, म्हणजे तुम्ही तुमची भाषा कौशल्ये जागीच सुधारू शकता.

बक्षिसं मिळवून तुमचा हुरूप टिकवून ठेवा

योग्य उत्तरांसाठी व्हर्च्युअल कॉइन्स मिळवा, नवीन लेव्हल्स अनलॉक करा आणि तुमचा फ्लुएंसी स्कोअर वाढताना पाहा.

लवकर सुधारा

एका स्वतंत्र अभ्यासानुसार, डुओलिंगोवरील 34 तास हे विद्यापीठातील भाषेच्या कोर्सच्या एका पूर्ण सत्राच्या बरोबरीचे आहेत.

कधीही, कुठेही शिका!

आमच्या iPhone आणि Android ॲप्ससोबत तुमचे ब्रेक्स आणि प्रवास अधिक उत्पादक बनवा. डाउनलोड करा आणि पहा की Apple आणि Google ने आम्हाला त्यांचे सर्वोच्च पुरस्कार का दिले आहेत.

डुओलिंगोवर भाषा शिका.

ॲप डाऊनलोड करा
अँड्रॉईड
iOS
विंडोज फोन